
blue talk - crack spidy lyrics
focus माझा full on cash वर
बदलला मी कधी नाही passion
टाक टेंभीपाडा कधी map वर
blue talk means माझा pattern
focus माझा full on cash वर
बदलला मी कधी नाही passion
टाक टेंभीपाडा कधी map वर
blue talk means माझा pattern
okay मी जळत नाही कधी
सडत नाय बसतं मी कधी
बसून नाय काढत मी दिवस
कुठला ही roll नाय मी फिरवत
विचार तुझे शिळे कालचे
मग लक्ष पण देत नाय मी कालच्या वर
चल ए bachii आता चालता बन
नाय तर खाल्लं जाईल bro तुला fry किंवा कच्चा पण
मेरे पर्यंत आहे निळ
बोली माझी आहे blue talk
नको दाखवू मला तुझे cheap shock
म बच के रेह b*tch i’m c dawg
i didn’t smoke the weed
still i’m watching the vision
who da f*ck afraid of prison
my gang always concious
कला ची कधी ही कमी नाही
लफडी च्या विषयात पण मागे नाही
rap माझ्यासाठी आहे सर्व काय
म बाप समज मला मग धर म पाय
झट तुला शिवेल नंतर पट तुझा विषय खतम
बोलण्यात नाय वेळ वाया सामान direct मानेवर
cap वाली बाते फक्त डोक्यावर जचतात
तुझ्या सारखी मुलं माझ्या तालावर नाचतात
म करत नाहि फालतू ची gossip मी
मी हवरा नाहि पाहिजे मला प्रसिध्दी
हात नको दाखवू मला अनोळखी
मी रघु दादा आठव story वास्तव ची
अडकलो नाहि कधी मादी मधी
काम अस नाय कधी मुंडी खाली
subliminal देणार तुझी तेवढीच लायकी
pajju माझं नाव ठेव ध्यानामधी
focus माझा full on cash वर
बदलला मी कधी नाही passion
टाक टेंभीपाडा कधी map वर
blue talk means माझा pattern
focus माझा full on cash वर
बदलला मी कधी नाही passion
टाक टेंभीपाडा कधी map वर
blue talk means माझा pattern
कोणाचा मी l* घेत नाय खांद्यावर (खांद्यावर)
doubt मला प्रत्येक माणसावर (माणसावर)
नाय यायचं पहिल्या क्रमांकावर, पुन्हा बोलतो नाय यायचं पहिल्या क्रमांकावर
late जातो रात्री तर घरी मला question 100
judge bidge करतात कोण कुठले uncle
आला नवा माल तिचा हवा मला number
मी हेच पाहिलं सुमडीत मग तेच चालू hood वर
पुरत नाही मला monthly income
sh*t माझी crip माझी खूप different
सामान चालतात ना glock and gun
ऐकलं नाय वाटत तू no risk no fun
नशे मध्ये वाजू नको शाणा बन चल!
10 जागी bro गू खाणं बंद कर
माझी el माझ्या सोबत आणि things stranger
माझी वेळ मला बोलते तू ठेव patience
येते चीड मला job ची but need मला cash ची
खुप लोक बोलली मला सोडून टाक rapsh*t
खानदानात पुऱ्या माझ्या एकटा मी trapkid
संस्कारी पोरी पण username bad b*tch
स्वप्नात hood मध्ये jid व kendrick
आई बघून बोलते हे कोण काळे fandry
जरा snippet टाकली तर text फक्त send me
ज्या पोरी फिदा त्यांना sorry extremely
मी shwaty ला केलं माझ्या promise तू fix
माझी wish माझ्या track मध्ये savage 21 एकवीस
मला rap म्हणजे देवा कडून आलेलं बक्षीस
आणि आज मार उद्या मर , भांडुप पश्र्चिम
तीन होत्या b*tch माझ्या teen age मध्ये
घर दिसत मला माझं newskool मध्ये
touch माझी आजकाल लांब लांब पर्यंत
तू touch कर callar मी बरगडी करेल
Random Song Lyrics :
- naal tu chal (with star d) - ar viralz lyrics
- celda - yandel lyrics
- welcome to the wonders of your own imagination - supercollider lyrics
- the beast (twisted sister cover) - dee snider lyrics
- znam - arsen dedic lyrics
- deathless - lord of the lost lyrics
- something else - cailee rae lyrics
- child again - los filipz lyrics
- un'immagine - ricchi e poveri lyrics
- meaning - laguna pai lyrics