lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

bhay ethale sampat nahin - lata mangeshkar lyrics

Loading...

भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो,
तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्र सजणांचे,
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण,
झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा,
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी,
गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही,
चांदणे तुझ्यास्मरणाचे

Random Song Lyrics :

Popular

Loading...