lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

shodhu mee kuthe - lata mangeshkar lyrics

Loading...

शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला?
शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला?
प्रीती का देई साद ही मजला?
शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला?

दिसे कुणी मज पुन्हा लपते ग
घुमते का शीळ इथे?
पदरी मी भास खुळे जपते ग
हलले का पान तिथे?
वारा हा काही सांगतो मजला!
शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला?
प्रिया, तुला?
प्रिया, तुला?

ओळखीची खूण काही पटते ग
नच झाली भेट जरी
डोळियांच्या पापणीत मिटते ग
उमटे जे बिंब उरी
येती या चाहुली कशा मजला?

शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला?
प्रीती का देई साद ही मजला?
शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला?

Random Song Lyrics :

Popular

Loading...