lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

prem - shakeher lyrics

Loading...

[hook]
ayy ayy
मी
मी
मी आलो होतो ना
तु मला दिसलीच नाही
किती शोधल तुला
तु मला भेटलीच नाही

[verse 1]
माझे डोळे गेले होते सुजुन
सुजले ते तुला शोधून
गेली कुठे तु हरवून
प्रेम करतो तुला मग कोणाची भीती
प्रेम करतो तुला मग सांगू किती
तु सगळ्यात preety
तु सगळ्यात qt

[verse 2]
तु गोड इतकी झाली मला dibeties
तुझ्या माझ्या नावच भिंती वर grafity
you smells like पहिल्या पावसाची माती
text केला तुला काही reply नाही
call केला तुला तु उचललाच नाही
तु समजत का नाही
[hook]
मी आलो होतो ना
तु मला दिसलीच नाही
किती शोधल तुला
तु मला भेटलीच नाही

[verse 3]
तुझे धुंड धुंड के आंखे मेरी सूज गई
राते भी तेरी यादो मे डूब गई
चाँद भी पुछे मुझे तेरा पता
हवा भी तेरी खुशबू को धुंडे सदा
तेरे बिन ये शहर अधुरा लगे
रंग फिके हर मोसम बनजर लगे
धूप मे जलू या बारीक्ष मे भिगू
हर राह बस तुझे ही पुकारू तु सून

[verse 4]
दिल के आईने मे तसवीर तेरी
फिर भी तान्हा ही तकदीर मेरी
तेरी हसी थी सांज मेरे गानो का
अब खामोशी भी शोर लगे इस दिल की
तु साथ नाही हे ये भी मंजूर हेे
मगर दिल मे बस तेरा ही नूर हे
चाहे कहानी मे अब तु ना रहे
जहा हर लफ्ज् मे बस तेरा एहसास हे
तु पन्ना इस किताब का मेरा खास हे
खास हे
खास हे
खास हे
खास हे
brrrr brrr राहह

[hook]
मी आलो होतो ना
तु मला दिसलीच नाही
किती शोधल तुला
तु मला भेटलीच नाही

[outro]
yk whtf is ahh
मराठी hip hop ahh
प्रेम
brrrr brrr राहह

Random Song Lyrics :

Popular

Loading...