lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

loveria zala mala - vaishnavi adode & rushikesh more lyrics

Loading...

नवे… नवे…
भासे मला जग का रिकामे…
हवे हवे से शहारे…
तुझ्या… पाशी…
जाण्यासाठी करते बहाणे…
झाले असे मन दिवाने…

नवे… नवे…
भासे मला जग का रिकामे…
हवे हवे से शहारे…
तुझ्या… पाशी…
जाण्यासाठी करते बहाणे…
झाले असे मन दिवाने…

हरवुनी जाते अशी का मी बघता तुला…
खुणवुनि सांगे मला हि गुलाबी हवा…
विसरून गेले मी माझी मला……

असा कसा लवेरिया झाला मला…
औषध प्रेमाचं देना मला…

असा कसा लवेरिया झाला मला…
थोडं तुझ्या मीठीमधे घे ना मला..
असा कसा लवेरिया झाला मला…

धड धडतंय… तड फडतंय…
तुझ्या स्पर्शानं काळीज तळमळतंय…
भिर भिरतंय… गुण गुणतंय…
भवती प्रेमाचं पाखरु घुटमळतंय…

आहे तुझ्या नावाचं डोरलं गळ्याला…
घालुन मिरवीन आता…
ओरडून सांगते मी साऱ्या जगाला…
हसबंड हाच हवा…

घडू दे.. सारं हे..
त्याच्याशी… जुळू दे…
कौल मला दे तू उजवा…

हरवुनी जातो असा का मी बघता तुला…
खुणवुनि सांगे मला हि गुलाबी हवा…
विसरून गेलो मी माझा मला……

असा कसा लवेरिया झाला तुला…
औषध प्रेमाचं देना मला…
असा कसा लवेरिया झाला तुला…
थोडं तुझ्या मीठीमधे घे ना मला..
असा कसा लवेरिया झाला तुला…

Random Song Lyrics :

Popular

Loading...